अर्थ : जोराने डाव्याउजवा बाजूला हलवणे.
उदाहरणे :
तो हसताना अंग घुसळतो
अर्थ : दही इत्यादीचे घुसळले जाणे.
उदाहरणे :
दही घुसळले आहे, तुम्ही दुसरे काम करा.
अर्थ : दही इत्याती घुसळण्याकरता उपयोगी पडणारे लाकडाचे वा धातूचे साधन.
उदाहरणे :
रवीने घुसळल्यावर लोणी लवकर येते
समानार्थी : रवी
घुसळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghuslane samanarthi shabd in Marathi.